Bridal Makeup Tips at Home: घरीच करा ट्राय करा सुंदर ब्रायडल मेकअप, या ७ सोप्या टिप्सने मिळवा परफेक्ट ब्रायडल लूक

Shruti Vilas Kadam

मेकअप करण्यापूर्वी त्वचेची तयारी करा

ब्रायडल मेकअप करण्यापूर्वी चेहरा चांगला क्लिन्झ, टोन आणि मॉइश्चराइज करा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि मेकअप अधिक स्मूद दिसतो.

Bridal Makeup Tips at Home

प्रायमरचा वापर करा

मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी प्रायमर लावणे खूप महत्त्वाचे असते. प्रायमरमुळे त्वचा गुळगुळीत दिसते आणि फाउंडेशन नीट बसते.

Bridal Makeup Tips at Home

योग्य फाउंडेशन निवडा

तुमच्या स्किन टोनशी जुळणारे फाउंडेशन निवडा. फाउंडेशन स्पंज किंवा ब्रशने हलक्या हाताने ब्लेंड करा, ज्यामुळे नैसर्गिक लूक मिळतो.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

डोळ्यांचा मेकअप आकर्षक ठेवा

ब्रायडल लूकमध्ये आय मेकअप महत्त्वाचा असतो. आयशॅडो, आयलाइनर आणि मस्कारा वापरून डोळ्यांना आकर्षक लूक द्या.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

कॉन्टूर आणि हायलाइटर वापरा

चेहऱ्याला परफेक्ट शेप देण्यासाठी हलका कॉन्टूर आणि हायलाइटर वापरा. यामुळे चेहरा अधिक उठून दिसतो.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

लिपस्टिक योग्य निवडा

ब्रायडल लूकसाठी लाल, मॅरून किंवा पिंक शेडची लिपस्टिक उत्तम दिसते. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लाइनर वापरल्यास लूक अधिक सुंदर दिसतो.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

मेकअप सेट करण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरा

मेकअप पूर्ण झाल्यानंतर सेटिंग स्प्रे लावा. यामुळे मेकअप जास्त वेळ टिकून राहतो आणि फ्रेश लूक मिळतो.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

Sandesh Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली स्टाईल स्वादिष्ट संदेश, वाचा सोपी रेसिपी

Bengali Sandesh Recipe
येथे क्लिक करा