Mumbai Local News Saam Tv News
Video

Video: Mumbai Local News: कल्याण स्टेशनवर गर्दीच गर्दी, सिग्नल यंत्रणेत बिघाड

Rachana Bhondave

Kalyan Dombvili Local News: Mumbai Local: कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाची जोरदार हजेरी. रात्रीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय. या पावसाचा परिणाम अर्थातच लोकल सेवेवर झालाय, वाहतुकीवर देखील प्रचंड परिणाम झालाय. डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचायला सुरवात झालीये. पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात. दरम्यान कल्याण स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झालेली पहायला मिळतेय. कल्याण स्टेशनजवळ अप आणि डाऊन लाईन सिग्नल बिघाडमुळे लोकल उशिराने आहेत. कल्याण स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पहायला मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA: मविआत उमेदवारीवरुन वादंग; राऊतांकडून पाचपुतेंना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांनी सुनावलं

Pune Crime : बदलापूरनंतर पुण्यात संतापजनक प्रकार; ४ वर्षीय चिमुकल्यावर तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार

Maharashtra News Live Updates : पुण्यातील पेठ परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Crime : पतीच्या लटकत्या मृतदेहाखाली पत्नीची दुर्गापूजा? 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Maharahstra Politics: रश्मी ठाकरे भावी मुख्यमंत्री; मातोश्रीच्या परिसराबाहेरील बॅनरमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT