A high tide crashes along the Mumbai coastline as authorities issue a 4-day safety alert from July 24 to 27. Saam Tv
Video

मुंबईत पुन्हा २६ जुलै? समुद्रात ४.६७ मीटर उंच लाटा उसळणार; सलग ४ दिवस मोठ्या भरतीचा इशारा|VIDEO

Sea to Swell in Mumbai: मुंबईत २४ ते २७ जुलैदरम्यान सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. २६ जुलैला ४.६७ मीटर उंचीची लाट उसळणार असून, नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे. येत्या 24 ते 27 जुलै या कालावधीत सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीवेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच समुद्राच्या भरतीच्या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या इतर सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकाकडून करण्यात आले आहे/

गुरुवार म्हणजेच आज पासून ते रविवार दिनांक 27 जुलै या कालावधीदरम्यान सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. तर 26 जुलै रोजी समुद्रात सर्वात मोठी म्हणजे 4.67 मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरतीच्या दरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच या अनुषंगाने प्रशासनाकडून नेहमी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT