Mumbai Rain SAAM TV
Video

Mumbai Rain : मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली,पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम | VIDEO

Heavy Rain : मुंबईतील अंधेरी सबवे पाण्याखाली गेला असून पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले असून अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पावसाचा फटका केवळ अंधेरीपुरता मर्यादित नसून दादर, सायन, कुर्ला, आदी भागांमध्येही रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. हवामान खात्याने मुंबईत दिवसभर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई महापालिकेत एमआयएमच्या गटनेते पदी विजय तातोबा उबाळे यांची केली नियुक्ती

Nashik Mayor Race : अनुभवी विरुद्ध निष्ठावान; कोण होणार नाशिकचा महापौर? ४ महिलांची नावं चर्चेत

Numerology: 'हा' मुलांक असलेल्या लोकांचं वयाच्या ३५ व्या वर्षानंतर नशीब पालटत; शनिदेवाचा मिळतो आशीर्वाद

Yoga To Reduce Fat: पोट, पाठ आणि खांद्यावरील फॅट कमी करायचाय? रोज हे योगासन करा फक्त एक महिन्यात दिसेल फरक

कोळसा भट्टीत भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT