Mumbai News Saam Tv
Video

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

Shivsena Shinde Group Leader: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर एका मुलीने गंभीर आरोप केला आहे. या मुलीने या नेत्याचा बॅनर फाडला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा बॅनर फाडला. अंधेरीमधील ही घटना आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने शिंदेंच्या नेत्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. सध्या या मुलीने केलेल्या गंभीर आरोपीची जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. बॅनर फाडताना ती मुलगी म्हणाली की, या व्यक्तीने माझ्या घराचे वाटोळं केलं आहे. या व्यक्तीमुळे मी आज ५ वर्षांपासून रस्त्यावर राहत आहे. या व्यक्तीमुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी त्याचा बॅनर फाडत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT