A street food vendor near Dadar station allegedly using contaminated water, raising serious health concerns among commuters. saam tv
Video

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Mumbai Idli Vendor Using Toilet Water Viral Video: मुंबईतील दादर स्थानकाबाहेर इडली विक्रेत्याने शौचालयातील पाण्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अन्न सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Omkar Sonawane

मुंबई: मुंबईमधील अत्यंत गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानक परिसरातून एक संतापजनक आणि आरोग्याशी खेळणारा प्रकार समोर आला आहे. दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर एका इडली विक्रेत्याने चक्क शौचालयातील पाण्याचा वापर करून खाद्यपदार्थ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, मुंबईकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दररोज हजारो नागरिक या परिसरात खाद्यपदार्थ घेतात, त्यामुळे लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मुंबई महापालिका आणि अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नागरिक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT