Mumbai Police News Today Saam TV News
Video

Mumbai Crime News Today: मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा पाठलाग करणं तरुणाला भोवलं! वांद्रे पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Police News Today: शुभम कुमार असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. ३० वर्षीय शुभमवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Saam TV News

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईत एक तरुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग करत होता. त्यावेळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं. शुभम कुमार असं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. ३० वर्षीय शुभमवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास केला जातो आहे. ५ मे रोजी ठाण्याहून मुंबईला येत असतेवेळी एक तरुण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा अभिनेता असल्याचं सांगत होता, असंही समोर आलंय. पोलिसांनी तरुणाला इशारा देऊनही तरुणाने पाठलाग करणं थांबवलं नाही. त्यामुळे अखेर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

Viral Video: जखमी व्यक्तीच्या डोक्यावर टाक्यांऐवजी स्टेप्लर पिन; व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ

Financial Year End: कामाची बातमी! १५ दिवसांत करा 'ही' ७ कामे; अन्यथा होईल आर्थिक नुकसान

Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT