Mumbai andheri drunk man driving video Saam tv
Video

VIDEO : मद्यधुंद चालकाकडून मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; धक्कादायक व्हिडिओ पाहून संतापाने लाल व्हाल

Mumbai andheri drunk man driving video : मद्यधुंद चालकाने थेट मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईच्या अंधेरीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील अंधेरीत एका तरुणाला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणं चांगलंच अंगलट आलं आहे. मद्यधुंद तरुणाने थेट दरवाजाच्या बाहेर लटकत गाडी चालवण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. कार चालवताना त्याचा अपघातही झाला. आता या तरुणाचा कार चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील अंधेरीत २६ वर्षीय तरुणाने मंद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचा प्रकार केलाय. या तरुणाने चक्क कारच्या दरवाज्याच्या बाहेर लटकत गाडी चालवली. केवळ स्टेअरिंगला लटकत कार चालवताना त्याचा अपघात देखील झाला. आता या तरुणाचा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली. सूरज सावला असे या तरुणाचे नाव आहे. वैद्यकीय तपासणीत तरुणाने मद्य प्राशन केल्याचं स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT