Mumbai Ahmedabad Highway SAAM TV
Video

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीत तब्बल 500 विद्यार्थी अडकले |VIDEO

School Buses Stuck In Traffic : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. दहिसरच्या शारदाश्रम शाळेच्या 12 बसेस वज्रेश्वरीहून पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सुरु असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, शाळकरी मुले आणि रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दहिसरच्या शारदाश्रम शाळेच्या 12 बसेस वज्रेश्वरीहून पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकल्या होत्या.यात तब्बल 500 हून अधिक विद्यार्थी तासन् तास बसमध्ये अडकून राहिले होते. या प्रकरामुळे स्थानिक नागरिकांनी संतप्त होत “आम्हाला इकडे जगावं की नाही?” असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान या घटनेविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कळवण्यात आले असता त्यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. तर नागरिकांनी वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT