MNS activists seen removing and damaging Gujarati signboards outside hotels on the Mumbai-Ahmedabad Highway Saam Tv
Video

मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजराती पाट्या,मनसे आक्रमक,हॉटेलवरील पाट्यांची तोडफोड|VIDEO

MNS Action On Gujarati Hotel: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेलांवर गुजराती पाट्या पाहून मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मराठी भाषेचा अवमान होत असल्याचा आरोप करत त्यांनी या पाट्यांची तोडफोड केली असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची टीका केली आहे.

Omkar Sonawane

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगतच्या हॉटेल व्यवसायिकांना मराठीच वावड आहे का असा संतप्त प्रश्न येथे उपस्थित होत आहे. गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील अछाड ते मुंबईच्या सीमेवरील दहिसर पर्यंत सर्रासपणे हॉटेल चालकांकडून गुजराती पाट्या लावल्या आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगतच्या शेकडो हॉटेलच्या पाट्या गुजराती भाषेत लावल्या असून गुजरातला जोडणारा प्रमुख महामार्ग असल्याने गुजराती भाषेतील पाट्या लावल्या आहे.

दोन्ही वाहिन्यांच्या बाजूला असलेल्या हॉटेल चालकांकडून गुजराती भाषेतील बोर्डाचा वापर होतोय, मराठी पाट्यांच्या सक्तीपासून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चालक अनभिज्ञ आहे का? यावर प्रशासनाच देखील दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट या हॉटेलांवर जाऊन या पाट्यांची तोडफोड केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार अॅक्शन मोडमध्ये, पोलिसांकडून मनोज जरांगेंना नोटीस; रेल्वेकडूनही मराठा आंदोलकांना महत्वाच्या सूचना, वाचा सविस्तर

Manoj jarange patil protest live updates: आम्ही शांततामय मार्गाने दोन वर्षांपासून आंदोलन करतोय- मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाबात मोठी अपडेट; हैदराबाद गॅझेट लागू होणार, जरांगेंची मागणी मान्य?

ITR Filling: पहिल्यांदा आयटीआर फाइल करताय? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

E20 Petrol: तुमची गाडी E20 पेट्रोलला सपोर्ट करते का हे कसे ओळखाल?

SCROLL FOR NEXT