Bhandardara Saam TV
Video

Bhandardara : भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दाखल|VIDEO

Bhandardara Turns Scenic Amid Monsoon Showers : भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला असून, कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आंबित धरणानंतर आता पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी मुळा धरणाकडे झेपावत आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.

या पावसामुळे भंडारदरा परिसर निसर्गसौंदर्यानं बहरुन गेले असून, परिसरात धबधबे कोसळू लागले आहेत. हिरवाईने नटलेला परिसर आणि धबधब्यांची रम्य नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा आणि परिसरातील निसर्गरम्य ठिकाणी वळू लागली आहेत.स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या असून, पावसाचा जोर वाढला असून, नदी व धबधब्यांच्या जवळ जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं

Salman Khan : सलमान खान ऐश्वर्या रायच्या प्रेमात होता वेडा, ब्रेकअपनंतर 'तेरे नाम' गाणं ऐकून ढसाढसा रडायचा

महामार्गावर भीषण अपघात! पहाटे वाहन डिव्हायडरला धडकले; ५ जणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी

Dhantrayodashi Date : यंदा कधी आहे धनत्रयोदशी, १८ की १९ ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि महत्त्व

Heart Attack: धक्कादायक! भारतातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला हॉर्ट अ‍ॅटॅकचा धोका, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT