shivshahi bus  Saam Tv
Video

Shivshahi Bus: शिवशाही बसला भीषण आग, बस जळून खाक! परिवहन खातं करतंय काय? VIDEO

MSRTC: राज्यातील बसची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्यामुळे दैनंदिन बसच्या दुर्घटना घडत आहे. यामुळे नागरिक बसमधून प्रवास करायला घाबरत आहे.

Omkar Sonawane

शिवशाही बसच्या दिवसागणिक आपघाताच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे राज्याचे परिवहन खातंं झोपा काढत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. अमरावती जिल्ह्यातील माऊलीचोर गावात शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र बस जळून खाक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किट झाल्यामुळे सांगितले जात आहे. बसचे चालक आणि प्रवासी यामधून सुखरूप बाहेर आले आहे. बसला आग लागल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ही काही वेळ विस्कळीत झाली होती आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुरावर लहान मुलांच्या शाळेच्या बसमध्ये बिघाड

SCROLL FOR NEXT