MSEDCL electricity bill hike from August 2026 saam tv
Video

Light Bill hike : महावितरणचा शॉक! तुम्हाला वीज बिल जास्त येणार, किती युनिटला किती दरवाढ? जाणून घ्या

Electricity bill hike : घरगुती वीज ग्राहकांना महावितरणनं मोठा झटका दिला आहे. प्रति युनिट दरात वाढ करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्यापासून वाढील वीजबिल येणार आहे.

Nandkumar Joshi

महावितरणने वीज ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. जुलै महिन्याच्या वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क लागू केले आहे. यामुळे घरगुती ग्राहकांना प्रति युनिट दहा ते साठ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. ऑगस्ट महिन्यापासून तुम्हाला वाढीव वीज बिल येणार आहे. उन्हाळ्यातील विक्रमी वीज मागणी आणि महागड्या दराने केलेल्या वीज खरेदीच्या भरपाईसाठी हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

अशी असेल प्रति युनिट दरवाढ

दारिद्र्यरेषेखालील ग्राहक - १० पैसै

  • १०० युनिटपर्यंत - १२ पैसे

  • १०१ ते ३०० युनिट - ४० पैसे

  • ३०१ ते ५०० युनिट - ५५ पैसे

  • ५०० युनिटपेक्षा अधिक - ६० पैसे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT