1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

Manasvi Choudhary

वजन कमी करण्याचा सोपा मार्ग

तंदुरूस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चालणे हा एक सोपा मार्ग आहे. चालल्याने शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.

How Many Steps Do You Walk For Weight Loss

वजन कमी करण्यासाठी दररोज किती पावले चालावीत?

यासाठी १ किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

How Many Steps Do You Walk For Weight Loss

वेग क्षमता

वजन कमी करण्यासाठी सुरूवातीला दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चालणे महत्वाचे आहे. शारीरिक क्षमतेनुसार, हळूहळू ४० ते ६० मिनिटे वाढवू शकता म्हणजेच दररोज ७००० ते १०००० पावले चालणे योग्य आहे.

How Many Steps Do You Walk For Weight Loss

सुरूवातीला हे करा

ज्यांना व्यायामाची सवय नाही त्यांनी सुरूवातील १५ ते २० मिनिटे चालून सुरूवात करावी आणि हळूहळू वेळ वाढवावी. शरीराचे वजन, चालण्याचा वेग आणि पचनक्रिया यावर वजन कमी करणे अवलंबून असते.

How Many Steps Do You Walk For Weight Loss

किती कॅलरीज कमी करायच्या?

शरीरातील १ किलो चरबी कमी करण्यासाठी शरीराला, सेवन केलेल्या कॅलरीजपेक्षा सुमारे ७,७०० अधिक कॅलरीज जाळाव्या लागतात.

How Many Steps Do You Walk For Weight Loss

आहार महत्वाचा

केवळ चालल्याने वजन कमी होते असे नाही तर आहार देखील महत्वाचा आहे. वजन नियंत्रणात राहण्यासाठी तळलेले पदार्थ, साखर आणि पॅकेज्ड फूड खाणे कमी केले पाहिजे. आहारामध्ये फळे, भाज्या, प्रथिने यांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यासाठी फायद्याचे ठरेल.

Diet | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: कोथिंबीर आठवडाभर ताजी कशी ठेवायची?

How To Keep Coriander Fresh For A Week
येथे क्लिक करा...