Dhairyasheel Mohite News SaamTv
Video

Jalna News : धैर्यशील मोहिते पाटील घेणार जरांगेंची भेट

Dhairyasheel Mohite Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील त्यांची भेट घेणार आहेत.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील त्यांची भेट घेणार आहेत. जरांगे यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी धैर्यशील मोहिते जाणार आहेत. 100 गाड्यांचा ताफा घेऊन सध्या ते अंतरावली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या बुधवारी 9 व्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू होते. त्यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता खासदार धैर्यशील मोहिते पाटील त्यांच्या भेटीसाठी आपल्या 100 गाड्यांच्या ताफ्यासह रवाना झाले आहेत. जरांगे यांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Dry Fruits Storage Tips : ड्रायफ्रुट्स जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी जाणून घ्या या स्मार्ट स्टोरेज टिप्स

Shocking : 'कमी पगार मिळतो' म्हणून उठताबसता टोमणे; वैतागलेल्या नवर्‍याने बायकोसह ७ वर्षांच्या मुलीची केली निर्घृण हत्या

Kim Jong : इराण-इस्त्राइल युद्धावेळी किम जोंग यांचा धमाका, थेट बॅलिस्टिक मिसाइल सोडली, शेजारच्या देशात हायअलर्ट

लिंबू सरबत की ऊसाचा रस, कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य?

SCROLL FOR NEXT