Amol Kolhe Saam TV
Video

Amol Kolhe News : दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम सुरू, खासदार कोल्हे यांचा टोला

दिल्लीचे नेते फडणवीसांचे पंख छाटतात असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. तसेच मराठा आरक्षणावरूनही त्यांनी सरकारला सुनावले आहे.

Tushar Ovhal

महायुती विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे सांगितले जात आहे. त्यावर दिल्लीतले नेते देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटत असल्याचा टोला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. कोल्हे म्हणाले की आम्हाला वाटलं विधानसभा निवडणूक महायुती ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढवतील. पण दिल्लीच्या शीर्षस्थ नेत्यांकडून जर फडणवीसांचे पंख छाटण्याचे काम करत असतील तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे कोल्हे म्हणाले. तसेच मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका करण्याऐवजी या प्रश्नावर तोडगा काढा असेही कोल्हे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

धक्कादायक! बिल भरण्यावरून वाद; बार मॅनेजरला चौघांनी बेदम मारहाण|VIDEO

SCROLL FOR NEXT