Mother Milk News SAAM TV
Video

Mother Milk News| आईचे दूध विकणे बेकायदेशीर, खावी लागेल तुरुंगाची हवा

भारतात मानवी दूध विकणे हे बेकायदेशीर आहे. पण काही लोक सर्रास हे दूध विकत आहेत. यावर कडक कारवाई होणार आहे.

Saam TV News

मानवी दूध विकणे हे बेकायदेशी आहे. असे असले तरी भारतात अशा प्रकारे दूध विकले जात आहे. असे करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. गेल्या काही दिवसांत मानवी दुधाची विक्री वाढली आहे. छुप्या पद्धतीने हे दूध विकले जाते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अशा प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. काही व्यापारी अशा दुधाला सरकारची परवानगी असल्याचे सांगित दूध विकत आहेत. ही बाब भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT