Monsoon Rain Update Saam TV News
Video

Monsoon Rain Update news: येत्या 8 दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता

Monsoon Rain Update: मान्सून पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, येत्या ८ दिवसांत अंदमानमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होण्याची दाट शक्यता

Saam TV News

मुंबई : मान्सून पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या आठ दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर आठवड्याभरातच मान्सून महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दरम्यान, 19 मे नंतर राज्यात सुरु असलेला अवकाळी पावसाचा जोर ओसरले, असं सांगितलं जातंय. सध्या राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाल्याचंही पाहायला मिळाली. मात्र आता मान्सून संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलीय. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

राम मंदिरात 40 दिवसांत 70 वेळा चोरी, SITच्या अहवालात धक्कादायक खुलासे, बड्या धेंड्यांना वाचवण्याचा डाव?

Maharashtra News Live Update: धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT