MNS leader Karan Kandangire confronts and thrashes a street vendor near Balaji Hotel, Mira Road, for refusing to speak Marathi. saam tv
Video

Marathi Language Row: मनसेचा खळखट्याक! मराठी बोलण्यासाठी नकार दिल्याने फेरीवाल्याला चोप | VIDEO

MNS Beats Vendor For Not Speaking Marathi: मीरा रोड येथील बालाजी हॉटेल समोर मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्याला जबर मारहाण केली. मनसे उपशहरप्रमुख करण कांडणगिरेही उपस्थित होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यात हिंदी मराठी वाद सुरू असतानाच मुंबई येथील मीरा रोड येथे एका फेरीवल्याने मराठी बोलण्यास नकार न दिल्याने मनसैनिकांनी त्याच्या कानशिलातच लगावली आहे.

मराठी भाषा न बोलल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून एका फेरीवाल्याला चांगलाच चोप देण्यात आला. मिरारोड येथील बालाजी हॉटेलसमोर ही घटना घडली असून, मसाला डोसा विक्री करणाऱ्या फेरीवाल्याला मनसेने भररस्त्यात चोप दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित फेरीवाला मराठी भाषेत संवाद साधण्यास नकार देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला धारेवर धरले. यामध्ये मनसेचे मिरारोड उपशहर प्रमुख करण कांडणगिरे हेही सहभागी होते. त्यांनी थेट रस्त्यावर उतरून संबंधित फेरीवाल्याला चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT