Raj Thackeray and Uddhav Thackeray may unite again as leaders engage in secret alliance talks ahead of the July 5 protest rally in Mumbai. saam tv
Video

Maharashtra Politics: मनसे-ठाकरेसेनेत युतीच्या गुप्त बैठका; नेमकं पडद्यामागे काय घडतंय पाहा VIDEO

Uddhav Thackeray participation in MNS Rally: मनसे आणि ठाकरेसेना नेत्यांमध्ये मागील काही आठवड्यांपासून गुप्त चर्चा सुरू आहेत. हिंदी सक्तीविरोधी ५ जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा युतीच्या हालचालींना गती मिळत असल्याचं संकेत आहेत.

Omkar Sonawane

हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने येत्या 5 जुलैला विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये समस्त मराठी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. याच पूर्वी दोन्ही पक्षात पडद्यामागे मोठ्या हालचाली घडताना दिसत आहे. मनसे-ठाकरेसेना नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यामध्ये वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यात दोन ते तीन वेळा तर संदीप देशपांडे आणि वरून सरदेसाई यांच्यात चार वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिनाभरात ‘बॅकडोअर’ डायलॉग सुरू आहेत. विशेष म्हणजे २०१७ मध्ये युतीची सूत्र बाळा नांदगावकर-आणि संदीप देशपांडे यांच्या हाती होती आताही तेच चेहेरे सक्रिय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT