Saam Tv
जुन्या काळात झालेल्या चुकांमुळे कोर्टाची कटकट मागे लागेल.
तुम्हाला काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गमवाव्या लागतील.
आज आषाढी एकादशीला विष्णू उपासना फलदायी ठरेल.
दिवसभर विठ्ठलाच्या उपासनेमध्ये दंग रहाल.
स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने पेटून उठाल.
जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.