ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात आद्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात.
अन्नपदार्थांसह ड्राय फ्रुट्स देखील पावसाळ्यात लवकर नरम होऊन खराब होतात.
पावसाळ्यात काजू, बदाम सारख्या ड्राय फ्रुट्स ओलाव्यापासून कसे वाचवण्यासाठी या सिंपल टिप्स वापरा.
हवाबंद डब्यात ड्राय फ्रुट्स साठवल्याने ड्राय फ्रुट्स ऑक्सिजनच्या संपर्कात येणार नाहीत.
ऑक्सिजनशी संपर्क नसल्याने, ड्रायफ्रुट्समध्ये ओलावा पसरत नाही आणि बॅक्टेरियाचे जंतू देखील वाढू शकत नाहीत.
ड्राय फ्रुट्स, सीड्स आणि नटस जास्त वेळेपर्यंत साठवण्यासाठी तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता.
सीड्स आणि नट्स हलके भाजून त्यांना हवाबंद डब्यात साठवू शकता.