MNS workers clash with police during an attempted protest rally in Mira Road after being denied permission. Saam Tv
Video

Mira Road Protest: मीरा रोडमध्ये हायव्होलटेज ड्रामा; मनसे नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात|VIDEO

Police Action Against MNS Protest In Mira Bhayandar: मीरा रोडमध्ये मनसे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Omkar Sonawane

मिरा भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आज सकाळी दहा वाजता बालाजी हॉटेलपासून या मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधीकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. अनेक कार्यकर्त्यांना देखील नजरकैदेत ठेवले आहे. तरी देखील मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले असून पोलिस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापटी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आम्ही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी मिरा भाईंदरमध्ये नागरिकांनी मोर्चासाठी एकत्र येऊ नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. मात्र या ठिकाणी मोठ्याप्रमाणात मनसे कार्यकर्त आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT