ऑनलाईन अॅप्सच्या माध्यमातून अन्न मागवणे आजच्या घडीला अनेकांचा नियमित भाग बनला आहे. मात्र, आपण मागवतो ते अन्न किती स्वच्छ व दर्जेदार आहे, याची खात्री अनेकदा मिळत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये उघडकीस आला आहे.
स्विगीच्या भिवंडी येथील गोदामात उंदरांचा सुळसुळाट आणि झुरळांचा वावर असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे, हे झुरळ आणि उंदीर थेट खाद्यपदार्थ ठेवलेल्या भागात वावरताना दिसले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी गोदामावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.