MNS News Update Saam Tv
Video

MNS News : मनसेची मुस्लिमविरोधी भूमिका सोडणार? मोठी माहिती आली समोर

Maharashtra Politics Update : महाविकास आघाडीकडे जाणारी व्होटबँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम व्होटबँक जवळ करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Saam Tv

मशीदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेची मुस्लिमविरोधी भूमिका आता मवाळ झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम व्होटबँक जवळ करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीकडे जाणारी व्होटबँक आपल्याकडे खेचून घेण्यासाठी मनसेचे प्रयत्न सुरू आहेत.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुस्लिम बांधवांसाठी पंढरपूरहून अजमेर यात्रेचं आयोजन केलं आहे. यात कोणताही जात, धर्म, पंथ हा विषय नाही. अजमेरशरीफवर सगळ्या भाविकांची श्रद्धा आहे. असं दिलीप धोत्रे यांनी म्हंटल आहे. तर यावरून मनसेला सुबुद्धी सुचल्याची खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, मनसेच्या या मवाळ भूमिकेचा नेमका पक्षाला किती फायदा होईल हे निवडणुकांमध्येच समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT