Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Sakshi Sunil Jadhav

आषाढी एकादशी

सगळ्यात आधी आषाढी एकादशी सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.

Chandan Tika benefits | google

श्री विठ्ठल

आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पायथ्याशी माथा टेकवून अभंगाच्या तालावर सगळे वारकरी डोलत असतात.

Chandan Tika benefits | google

एकादशीची प्रथा

आषाढी एकादशी पूजा, भजन यासोबत चंदनाचा टीका लावण्याची एक वेगळी परंपरा आहे.

Chandan Tika benefits | google

चंदनाचा टीका

चंदनाचा टीका लावल्याने अनेक धार्मिक, अध्यात्मिक व शारीरिक असे अनेक फायदे मिळतात.

Chandan Tika benefits | google

भगवंताची कृपा

चंदन हे श्री विष्णूचे आवडते मानले जाते.

Ekadashi Pooja | google

श्रीविठ्ठलाची कृपा

आषाढी एकादशीला चंदनाचा टीका लावल्याने श्रीविठ्ठलाची कृपा मिळते असे मानले जाते.

Ekadashi Pooja | google

ऍक्युप्रेशर पॉइंट

कपाळाच्या मध्य भागी चंदन लावल्याने ध्यान, एकाग्रता आणि आत्मशुद्धीला चालना मिळते.

Chandan Ritual Meaning | google

मन शांती

चंदनाचा सुंगध डोकं मन एकदम शांत करतो.

Chandan Ritual Meaning | google

डिप्रेशनवर मात

अपोमाथेरपीमध्ये चंदनाचा वापर डिप्रेशन, अनिद्रा आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी होतो.

Stress Relief | Yandex

आयुर्वेदीक फायदे

आयुर्वेदानुसार चंदनाचा टीका लावल्याने त्वचेवरील जळजळ, घाम, डोके दुखी अशा समस्या दूर होतात.

Jagurt | google

NEXT : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

worli fort mumbai | google
येथे क्लिक करा