MLA Sangram Jagtap addressing the public in Ahilyanagar after Eid shopping controversy. Saam Tv
Video

Sangram Jagtap: वादग्रस्त विधानावर आमदार संग्राम जगतापांचे स्पष्टीकरण|VIDEO

Controversial Statements By Ahilyanagar MLA: अहिल्यानगरमध्ये झालेल्या जनआक्रोश मोर्च्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी आपले वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिले.

Omkar Sonawane

अहिल्यानगरमध्ये आज महामानवांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले असून या वेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की करमाळ्याला मी जे बोलले त्याची सुरुवात आधी ईदपासून सुरू झाली होती. ईद सणाच्या वेळी पत्रके वाटून ईदची खरेदी फक्त आपल्याच दुकानदारांकडून करावी असे मेसेज व्हायरल करण्यात आले होते. तेव्हा आम्ही काही वाद होऊ नये म्हणून आम्ही काही लोकांच्या बरोबर चर्चा करून या गोष्टी थांबवायला सांगितले होते. एक दोन वेळा सांगूनही ते थांबत नव्हते म्हणून आता मी सांगितले आपल्या लोकांकडून खरेदी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

Firing : शहरातील प्रसिद्ध बारमध्ये बेछूट गोळीबार; ४ जण जागीच ठार, २० जण जखमी

Viral Video: गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना बायकोनं पकडलं; झिपऱ्या धरून नवऱ्याच्या प्रेयसीला भररस्त्यात लय चोपलं

SCROLL FOR NEXT