miyazaki mango Saam Tv
Video

Maharashtra Mango: अबब, मियाझाकी ! एक आंबा फक्त १० हजार रुपयांना, ते पण आपल्या महाराष्ट्रात, VIDEO

Miyazaki Mango: उन्हाळा आला की आंब्यांची चव चाखण्याची उत्सुकता वाढते. हापूस, केसर, गावरान यांसारखे आंबे बाजारात हमखास मिळतात, पण यंदा थेट ₹10,000 किंमतीचा मियाझाकी आंबा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Omkar Sonawane

आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, बाजारात हापूस, दसेरी, केसर, गावरान यांसारखे विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. मात्र, सध्या नांदेडमध्ये एका खास आंब्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि त्याचे कारणही तसेच खास आहे या आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल

हा आंबा म्हणजे "मियाझाकी" जो जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो. एका मियाझाकी आंब्याची किंमत तब्बल 10 हजार रुपये असून, त्याच्या चव आणि गुणधर्मांमुळे तो विशेष महत्त्वाचा मानला जातो.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील भोसी गावातील तरुण शेतकरी नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या खडकाळ माळरानावर मियाझाकी आंब्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी फिलिपाईन्स येथून मियाझाकी आंब्याची दहा रोपे मागवली आणि योग्य पद्धतीने लागवड व संगोपन केले. यंदा त्यांच्या झाडांना पहिल्यांदाच आंबे लागले असून, कृषी प्रदर्शनात या आंब्याची विशेष चर्चा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT