Expensive Mango in World: हापूस न्हवे, 'या' देशातील आंबा आहे सर्वात महाग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळांचा राजा

आंबा म्हणजे फळांचा राजा आणि अनेक लोकांना तो खायला देखील आवडतो.

Expensive Mango in World | Yandex

आंब्यांचे उत्पादन

भारतात अनेक प्रजातींच्या आंब्यांचे उत्पादन होतात.

Expensive Mango in World | Yandex

जगातील सर्वात महाग आंबा

पण तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात महाग आंबा कोणता?

Expensive Mango in World | Yandex

मियाझाकी आंबा

जपानमधील मियाझाकी आंबा हा जगभरात सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जातो.

Expensive Mango in World | Yandex

आंब्याची किंमत

मियाझाकी या आंब्याची किंमत २.५० ते ३ लाख रुपये प्रति किलो इतकी आहे.

Expensive Mango in World | Yandex

आंब्याचा रंग

मियाझाकी या प्रजातीचा आंबा जांभळ्या रंगाचा असतो.

Expensive Mango in World | Yandex

आंतरराष्ट्रीय बाजार

आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच ते तीन लाख रुपये किलोने हा जपानी आंबा विकला जातो

Expensive Mango in World | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Expensive Mango in World | Yandex

NEXT: लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही बनवू नका हे पदार्थ, नाहीतर...

iron kadhai | Social Media