Health Tips: लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही बनवू नका हे पदार्थ, नाहीतर...

Priya More

लोखंडी कढई

लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेले जेवण आरोग्यासाठी चांगले असल्याचे सांगितले जाते.

iron kadhai | Social Media

लोहाची आवशकता

आपल्या शरीराला लोहाची आवश्यकता असते. त्यामुळे लोखंडाच्या कढईत तयार केलेले जेवण खावे.

iron kadhai | Social Media

लोहाचे प्रमाण

लोखंडाच्या कढईमध्ये तयार केलेल्या जेवणामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.

iron kadhai | Social Media

भाज्या विषारी होतात

पण लोखंडी कढईमध्ये शिजवल्यानंतर काही भाज्या या विषारी होतात.

iron kadhai | Social Media

पालकची भाजी

लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही पालकची भाजी आणि कडधान्यांची भाजी शिजवू नका.

iron kadhai | Social Media

लिंबूचा वापर

एखाद्या भाजीमध्ये जर तुम्हाला लिंबू वापरायचे असेल तर ती भाजी तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये बनवू नका.

iron kadhai | Social Media

टोमॅटोची भाजी

लोखंडी कढईमध्ये टोमॅटोची चटणी अथवा भाजी तयार करून ती खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो.

iron kadhai | Social Media

मिठाई बनवू नका

एखादी मिठाई अथवा गोड पदार्थ तयार करत असला तर तो चुकूनही लोखंडी कढईमध्ये तयार करू नका.

iron kadhai | Social Media

बीटरूट

बीटरूटची भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवू नका.

iron kadhai | Social Media

NEXT: Sai Pallavi: मेकअप न करताही साई पल्लवी दिसते सुंदर?, स्वत:च सांगितल्या ब्युटी सिक्रेट्स

Sai Pallavi | Social Media