Sai Pallavi: मेकअप न करताही साई पल्लवी दिसते सुंदर, स्वत:च सांगितल्या ब्युटी सिक्रेट्स

Priya More

साई पल्लवी

साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये साई पल्लवीचे नाव घेतले जाते. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sai Pallavi | Social Media

नो मेकअप लूक

साई पल्लवी स्क्रिनवर तिच्या नो मेकअप लुकसाठी ओळखली जाते. आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स दाखवायला ती लाजत नाही.

Sai Pallavi | Social Media

ब्युटी प्रोडक्ट्स

साई पल्लवीचे कुरळे केस चाहत्यांना प्रचंड आवडतात. तिला ब्युटी प्रोडक्ट्स अजिबात आवडत नाही.

Sai Pallavi | Social Media

सौंदर्याचे रहस्य

एका मुलाखतीमध्ये साई पल्लवीने तिच्या सौंदर्याचे रहस्य सांगितले. तिने ब्युटी टिप्स चाहत्यांसोबत शेअर केल्या.

Sai Pallavi | Social Media

हेल्दी फूड

साई पल्लवी म्हणते, सर्वात आधी मी हेल्दी फूड खाते. हेल्दी फूड तुम्हाला आतून आणि बाहेरून सुंदर बनवते.

Sai Pallavi | Social Media

नियमित व्यायाम

साई पल्लवी नियमित व्यायाम करते. तिला झिरो फिगरवर लक्ष केंद्रीत करायचे नाही तर तिला आपले शरीर निरोगी ठेवायचे आहे.

Sai Pallavi | Social Media

भरपूर पाणी पिते

साई पल्लवी आपली त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. जेणे करून तिची बॉडी डिटॉक्स होऊ शकेल.

Sai Pallavi | Social Media

केमिकलयुक्त प्रोडक्ट

साई पल्लवी असे कोणतेच प्रोडक्ट वापरत नाही ज्यामध्ये केमिकल असते. ती साबण, शॅम्प्यू आणि क्रीम अजिबात वापरत नाही.

Sai Pallavi | Social Media

अशी घेते केसाची काळजी

साई पल्लवी नेहमी तीन दिवसांनंतर आपले केस धुते आणि एलोवेरा यूज करते.

Sai Pallavi | Social Media

त्वचेची काळजी

साई पल्लवीला मेकअप करून आपल्या स्किनला एक्स्ट्रा स्ट्रेस द्यायचा नाही.

Sai Pallavi | Social Media

चेहऱ्यावर पिंपल्स

साऊथ चित्रपटात डेब्यू करताना साई पल्लवीच्या चेहऱ्यावर पिंपल्स होते. पण तिने ते मेकअप करून लपवले नाही. त्यामुळे प्रेक्षकांना ती प्रचंड आवडते.

Sai Pallavi | Social Media

NEXT: Kadaknath: रंग काळा...रक्त काळं... हाडंही काळी; अशा का असतात कडकनाथ कोंबड्या?

Kadaknath | Social Media