Kadaknath: रंग काळा...रक्त काळं... हाडंही काळी; अशा का असतात कडकनाथ कोंबड्या?

Priya More

कडकनाथ कोंबडी

कडकनाथ कोंबडीची जात अतिशय दुर्मिळ आहे. या कोंबडीचा रंग काळा असतो.

Kadaknath Chickens | Social Media

आरोग्यासाठी फायदेशीर

कडकनाथ कोंबडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Kadaknath Chickens | Social Media

भारतात आढळतात

कडकनाथ कोंबड्या या फक्त भारतामध्येच आढळतात. मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये या कोंबड्या आढळतात.

Kadaknath Chickens | Social Media

कोंबडीची किंमत

या कोंबड्यांची किंमत सामान्य कोंबड्यांपेक्षा जास्त असते. याची किंमत ९०० ते १५०० रुपये आहे.

Kadaknath Chickens | Social Media

कोंबडीचे वैशिष्ट्य

कडकनाथ कोंबडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या रंगाशिवाय मास आणि रक्त देखील काळेच असते.

Kadaknath Chickens | Social Media

कशा तयार होतात

कडकनाथ कोंबडीचे पिल्लू २१ दिवसांत अंड्यातून बाहेर येते. त्यानंतर कोंबडी तयार होण्यासाठी ५ महिने लागतात.

Kadaknath Chickens | Social Media

स्थानिक भाषेतील नाव

कडकनाथ कोंबडीला स्थानिक भाषेत कालामांसी असे म्हणतात. मिलेनिनमुळे कडकनाथ कोंबडीचा रंग काळा असतो.

Kadaknath Chickens Benefits | Social Media

काळ्या का असतात?

मिलेनिन पिगमेंटमुळे कडकनाथ कोंबडीचा रंग, रक्त आणि मांस यांचा रंग काळा असतो.

Kadaknath Chickens For Health | Social Media

NEXT: Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

Clay Pot Water | Social Media