Mira-Bhayander BJP leaders join MNS over support for anti-Marathi rally, intensifying political turmoil. saam tv
Video

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Major Setback for BJP in Mira-Bhayander: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, अनेक मराठी पदाधिकाऱ्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

Omkar Sonawane

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील अनेक मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी थेट मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, भाजप आता मराठी हितांपासून दूर जात असून, मराठी भाषेच्या सक्तीविरोधात अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला भाजपकडून पाठबळ मिळालं.

भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी राजकीय फायद्यासाठीच अमराठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला प्रवृत्त केलं, असा थेट आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नाराज मराठी कार्यकर्त्यांनी मनसेचा हात धरत 'मराठीसाठी झगडणाऱ्या पक्षाचं हेच खरं स्थान' असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. या घडामोडींमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT