Ministry Distribution of Maharashtra Minister  Saam TV
Video

Ministry Distribution: महाराष्ट्रातील खासदारांना खातेवाटप जाहीर, कुणाला कोणतं खातं?

Ministry Distribution News Today: महाराष्ट्रातील खासदारांना खातेवाटप जाहीर... कोणत्या नेत्याला कोणतं खात...पाहुयात सविस्तर...

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांना खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. रक्षा खडसेंना क्रीडा राज्यमंत्रिपद, नितीन गडकरी रस्ते, विकास मंत्री, पियूष गोयल वाणिज्य मंत्री, रामदास आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धान उत्पादक आक्रमक! भंडाराच्या साकोलीत शेतकऱ्यांचा धडक ट्रॅक्टर मोर्चा..

अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

SCROLL FOR NEXT