manikrao kokate  saam tv
Video

Manikrao Kokate: काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटेंचा माफीनामा|VIDEO

Minister Manikrao Kokate Apology: मंत्री माणिकराव कोकाटेंवर सर्वत्र टीकास्त्रांचा भडीमार झाल्यानंतर अखेर त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखवल्याबद्दल माफी मागितली आहे.

Omkar Sonawane

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाईच्या विषयाला बगल देत या मंत्री महोदयांनी शेतकाऱ्यांनाच खडेबोल सुनावले होते. यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांसह सर्वच नेत्यांनी कोकाटेंचे कान टोचले. यानंतर अखेर आज रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्या नंतर कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागितली. ते म्हणाले, शेतकऱ्यांची अनावधानाने आणि मस्करीने कुस्ती झाल्याने अस वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखवला गेला असेल, भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. असे कोकाटे म्हणाले. गेले आठ दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल असे कोकाटे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT