Jaykumar Gore, Ram Satpute, Dhairyasheel Mohite Patil, Saamtv
Video

BJP vs NCP : भाजप नेत्याचा हत्येचा कट, जयकुमार गोरेंचा दावा, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Ram Satpute Latest News : माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधत केलेल्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात नेमके काय समोर येणार? वाचा सविस्तर बातमी.

Namdeo Kumbhar

Jaykumar Gore on Ram Satpute Latest News : भाजपचे माजी आमदार राम सातपुते (former BJP MLA Ram Satpute) यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचा खळबळजनक दावा राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyasheel Mohite Patil) यांच्यावर निशाणा साधताना गोरे (Minister Jaykumar Gore) यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

गोरे म्हणाले की, 'आमचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या खुणाचाही कट करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.' भारतीय जनता पक्षाने गावागावात घेतलेल्या सभांनंतर कार्यकर्त्यांना दमबाजी करण्यात आली आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या कटामागे नेमका कोणाचा हात आहे हे पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat: आता तिकीट कन्फर्म! पुणे-नागपूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल; रेल्वे प्रशासनाचा काय आहे प्लॅन? वाचा

Crime: दुचाकीला कट मारल्याचा राग डोक्यात गेला, तरुणाला दगड अन् लोखंडी रॉडने हात-पाय तुटेपर्यंत मारहाण

Korean Web Series: या विकेंडला कुठे फिरायला जायचा प्लॅन नाही? मग या ७ कोरियन वेब सिरीज नक्की बघा

Healthy Aging Tips : झोप, व्यायाम आणि आहार...! दररोजच्या सवयी ठरू शकतात दीर्घायुष्याचं सिक्रेट; संशोधनातून महत्वाची माहिती समोर

Oral Cancer: सतत तोंड येतंय आणि आवाजही बदललाय? तोंड्याच्या कॅन्सरची 3 सुरुवातीची लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT