Girish Mahajan Saam Tv
Video

Girish Mahajan: भाषणात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही; मंत्री गिरीश महाजनांनी मागितली माफी

Girish Mahajan Post on Babasaheb Ambedkar Name Controversy: गिरीश महाजनांनी प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं महिला वनअधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. आता गिरीश महाजनांनी पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Siddhi Hande

गिरीश महाजनांनी प्रजासत्ताकदिनी बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं एका महिला वनकर्मचा-यानं घोषणाबाजी केली. त्यांनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला. त्यानंतर आता आंबेडकरी संघटनांनीही या प्रकरणात आंदोलनाची भूमिका घेतलीय. तर दुसरीकडं गिरीश महाजनांनी सोशल मिडियावर पोस्ट करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते... म्हणून आपण आहोत ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात नाही, तर प्रत्यक्ष कृतीतही आहे , गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये भाषणाची क्लिपही जोडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mukta Barve: कोणी कुठेतरी आपल्यासाठी आहे...; नात्यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या 'माया'ची, पाहा टिझर

Vande Bharat Train: रेल्वेचा मोठा निर्णय! वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांना दिलासा, तिकिटाचं टेन्शन होणार दूर

Crime News : लिफ्टमध्येही महिला सुरक्षित नाहीत, व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Ladki Bahin Yojana: ₹१५०० बंद झाले, लाडक्या बहिणी आक्रमक, थेट महिला व बालविकास केंद्रात घुसल्या, पाहा व्हिडिओ

Pandharpur Accident : पंढरपूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; डोंबिवलीच्या ४ भाविकांचा मृत्यू, ८ गंभीर

SCROLL FOR NEXT