Malegaon Firing News SAAM TV
Video

Malegaon Firing News | मालेगावमध्ये माजी महापौर आणि MIM च्या नेत्यावर गोळीबार

मालेगावमध्ये एमआयएमचे नेते आणि माजी महापौर अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात अब्दुल मलिक युनूस ईसा गंभीर जखमी झाले आहेत.

Saam TV News

मालेगावमध्ये माजी महापौर आणि MIM चे नेते अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी ईसा यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि पसार झाले आहेत. रात्री १२ ते १ च्या सुमारास अब्दुल हे मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये चहा प्यायला बसले होते. तेव्हा दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळ्या घातल्या. या हल्ल्यात अब्दुल गंभीर जखमी झाले आहेत. अब्दुल यांच्या हाताला, पायाला आणि बरगड्यांवर गोळी लागली आहे. त्यांना नाशिकमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka Water: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिताय? चुकीच्या पद्धतीमुळे पडाल आजारी, लक्षात ठेवा ही १ गोष्ट

Maharashtra Live News Update: नांदेडमधील अनिल पंजाबी उर्फ सदा गँगच्या चार आरोपींना अटक

Pune News: पुण्यात खळबळ! नामांकित शिक्षण संस्थेत विद्यार्थ्याचा मृत्यू, बास्केटबॉलचा स्टँड अंगावर कोसळला

Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

सत्ताधारी पक्षाचा नेता शेतात तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; मुलगी चप्पल घेऊन पळाली, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT