Thousands of protesters march in Washington D.C. during the nationwide ‘No Kings’ protest against Donald Trump’s administration. Saam Tv
Video

Donald Trump Protest: डोनाल्ड ट्रम्पविरोधात जनतेचा संताप! अमेरिकेत ‘नो किंग्ज’ आंदोलनाचा भडका|VIDEO

Massive Anti-Trump Protests Sweep the U.S.: अमेरिकेत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘नो किंग्ज प्रोटेस्ट’ अंतर्गत देशभर अभूतपूर्व आंदोलन उसळलं आहे. तब्बल 70 लाख नागरिकांनी लोकशाही वाचवण्याच्या निर्धाराने या आंदोलनात सहभाग नोंदवला.

Omkar Sonawane

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात देशभरात अभूतपूर्व जनआंदोलन उसळलं आहे. ‘नो किंग्स प्रोटेस्ट’ या नावाने झालेल्या या आंदोलनात तब्बल 70 लाख नागरिकांनी सहभाग नोंदवला असून, देशातील 2 हजार 600 हून अधिक ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंदोलनकर्त्यांनी ट्रम्प प्रशासनावर हुकुमशाहीकडे वाटचाल केल्याचा आरोप केला आहे. वॉशिंग्टन डी.सी. न्यूयॉर्कसारख्या प्रमुख शहरांपासून ते मध्यपश्चिमेतील छोट्या शहरांपर्यंत सर्व 50 राज्यांमध्ये आंदोलनाची लाट उसळली आहे.

या आंदोलनाद्वारे नागरिकांनी “लोकशाही वाचवा” असा नारा देत, आगामी निवडणुकांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: हाय BP कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग सकाळीच 'हा' ज्यूस प्या, काहीच दिवसांत मिळेल आराम

ZP Election Date : पुणे-सोलापूरसह १२ झेडपीचा आज धुरळा उडणार, दुपारनंतर राज्यात आचारसंहिता

Bigg Boss Marathi 6 : भांड्यांचा ढिगारा पाहून स्पर्धक चक्रावले; टास्कदरम्यान 'ही' सदस्य बेशुद्ध पडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

IndBank Recruitment 2026: परीक्षा नाही थेट सरकारी बँकेत नोकरी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT