Special Report: लिफ्टमध्ये लिहिलं गेलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?
लिफ्टमध्ये लिहिलं गेलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?  Saam Tv
Video

Special Report: लिफ्टमध्ये लिहिलं गेलं विधानपरिषदेचं स्क्रीप्ट?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. त्यामुळेच कुठे-कशी-आणि कुणासोबत निवडणुकीच्या राजकारणाची काय खिचडी शिजेल ते सांगता येत नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आणि त्यांची सर्वातआधी भेट झाली ती त्यांचे कट्टर राजकीय शत्रू देवेंद्र फडणवीसांसोबत....दोघेही लिफ्टच्या बाहेर भेटले आणि सोबतच लिफ्टमधून सभागृहात गेले. मात्र या लिफ्टमध्येच विधानपरिषद निवडणुकीची स्क्रीप्ट लिहिली गेल्याची चर्चा आता विधानभवन परिसरात सुरू झालीय. कारण या भेटीचा दुसरा अंकही विधानभवनात रंगलाय....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Video : चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊ नये, ओबीसीतून आरक्षण घेणारच; परभणीत मनोज जरांगे कडाडले

IND vs ZIM 2nd T20 : भारताने काढला पराभवाचा वचपा; झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई, २३४ धावा चोपल्या

Marathi Live News Updates : दूध आणि कांद्याच्या दरासाठी अहमदनगरमध्ये जन आक्रोश आंदोलन; आज तिसरा दिवस

Amruta Khanvilkar : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

IND vs ZIM: IPLनंतरही अभिषेक शर्माचा धमाका कायम; ठोकलं आंतरराष्ट्रीय टी २० करिअरमधलं पहिलं वहिलं शतक

SCROLL FOR NEXT