IND vs ZIM 2nd T20 : भारताने काढला पराभवाचा वचपा; झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई, २३४ धावा चोपल्या

India vs Zimbabwe : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बॉब्वेच्या संघासमोर विजयासाठी २३५ धावांंचं आव्हान ठेवलं आहे. यात अभिषेक शर्माच्या तुफानी शतकाचा सिंहाचा वाटा आहे.
IND vs ZIM 2nd T20
IND vs ZIM 2nd T20Saam Digital
Published On

भारताच्या युवा संघाचा हरारे येथे झालेल्या पहिल्या सामन्यात झिम्बॉब्वेने पराभव केला होता. टी-२० विश्वचषकानंतर लगेच नवख्या संघासोबत पराभव झाल्यामुळे शुभमन गीलच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात भारताने पराभवाचा वचपा काढला. झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची भारतीय फलंदाजांनी यथेच्छ धुलाई करत २३४ धावा चोपल्या आहेत. झिम्बॉब्वे संघाला २३५ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. यात अभिषेक शर्माच्या तुफानी शतकाचा मोलाचा वाटा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com