Amruta Khanvilkar : पिवळ्या रंगात न्हाऊन निघाली चंद्रा...

Priya More

अभिनेत्री अमृता खानविलकर

सौंदर्य आणि आपल्या दमदार नृत्यशैलीमुळे अभिनेत्री अमृता खानविलकरची विशेष ओळख आहे.

Amruta Khanvilkar Fashion

विशेष चाहतावर्ग

अमृता खानविलकर आपल्या नृत्यशैलीच्या जोरावर विशेष मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

Amruta Khanvilkar Beauty

कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत

अमृता नेहमीच आपल्या अभिनयासोबतच डान्स आणि फॅशनमुळेही चर्चेत राहत असते.

Amruta Khanvilkar Glamourous

‘ड्रामा ज्युनिअर्स’ शोची परीक्षक

सध्या अमृता ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या रिॲलिटी शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे.

Amruta Khanvilkar Show

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्रीने या शोनिमित्त एक खास फोटोशूट केले आहे. नवे फोटोज् तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar Photos

स्टायलिश येल्लो ड्रेस

स्टायलिश येल्लो ड्रेस वेअर करून तिने काही सुंदर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar Look

फॅशन आणि सौंदर्याचे कौतुक

सध्या अमृताच्या ह्या सौंदर्याचे आणि फॅशनचे जोरदार कौतुक करीत आहेत.

Amruta Khanvilkar Look

असा केला आहे लूक पूर्ण

हटके हेयर स्टाईल, लूकला साजेसा मेकअप आणि डायमंड ज्वेलरी वेअर करून तिने आपली फॅशन पूर्ण केली आहे.

Amruta Khanvilkar Dress

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अमृताच्या फोटोंवर चाहत्यांकडून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.

Amruta Khanvilkar Eyes

NEXT : सायली संजीवचा परदेश दौरा...

Sayali Sanjeev Trip Photos