Sayali Sanjeev : सायली संजीवचा परदेश दौरा...

Priya More

अभिनेत्री सायली संजीव

मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सायली संजीव

Sayali Sanjeev Photos

अभिनयामुळे चर्चेत

सायली संजीव हिने टीव्ही सीरियल आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

Sayali Sanjeev Photos

कायमच चर्चेत

सायली संजीव हिच्या अभिनाया प्रमाणेच सौंदर्याचीही चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Sayali Sanjeev Pics

नव्या फोटोंमुळे चर्चेत

सध्या सायली तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Sayali Sanjeev Fashion

सायलीची सोलो ट्रीप

सध्या सायली सोलो ट्रीपचा आनंद लुटत आहे. तिने काही ट्रीपचे फोटो शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Trip Photo

परदेशात सुट्टीचा आनंद

सध्या अभिनेत्री परदेशात सुट्टीचा आनंद घेत असून तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

Sayali Sanjeev Smile

सिंपल लूकची चर्चा

व्हाईट शर्ट आणि पँट वेअर करून अभिनेत्रीने काही सिंपल फोटोज् शेअर केले आहेत.

Sayali Sanjeev Look

सौंदर्याची चर्चा

अभिनेत्री नो मेकअप लूक मध्येही खूप सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sayali Sanjeev Glamours

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Sayali Sanjeev Look

NEXT : गोल्डन सिग्नेचर मस्कली डिझाइनच्या साडीत शहनाज गिलचा ग्लॅमरस अंदाज

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill