Shehnaaz Gill: गोल्डन सिग्नेचर मस्कली डिझाइनच्या साडीत शहनाज गिलचा ग्लॅमरस अंदाज

Priya More

शहनाज गिल

बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलला सध्या कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

हटके स्टाइल

शहनाज गिल आपल्या हटके स्टाइल आणि सौंदर्यामुळे चांगलीच चर्चेत असते.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

पंजाबची कतरिना कैफ

'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखली जाणारी शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

मेहंदी सिरेमनी

नुकताच शहनाज गिलने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या मेहंदी सिरेमनीला हजेरी लावली.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

नवीन फोटोशूट

शहनाज गिलने नुकताच नवीन फोटोशूट शेअर केले आहे. शहनाजच्या नव्या लूकने सर्वांना प्रभावित केले आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

शहनाजचा ग्लॅमरस अंदाज

गोल्डन कलरच्या साडीत शहनाज गिल खूपच ग्लॅमरस दिसली आहे. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

वेस्टर्न टच

शहनाजने गोल्डन कलरच्या साडीमध्ये वेस्टर्न टच दिला. तिचा हा लूक खूपच सुंदर आहे.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

फोटोंवर खिळल्या नजरा

गोल्डन सिग्नेचर मस्कली डिझाइनच्या साडीत शहनाज खूपच सुंदर दिसत. तिच्या फोटोंवरच सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

असा केला लूक

शहनाजने लूक पूर्ण करण्यासाठी ग्लॉसी मेकअप, मॅचिंग इअररिंगसह डायमंड नेकलेस आणि हाय हिल्स कॅरी केल्या आहेत.

Shehnaaz Gill | Instagram @shehnaazgill

NEXT: Mouni Roy: मौनी रॉयच्या नव्या साडी लूकपुढे अप्सराही पडल्या फिक्या

Mouni Roy | Instagram @imouniroy