Mouni Roy: मौनी रॉयच्या नव्या साडी लूकपुढे 'अप्सरा'ही पडल्या फिक्या

Priya More

मौनी रॉय

'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयामुळे चांगलीच चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

फोटोशूटमुळे चर्चेत

आपल्या हटके लूक आणि फोटोशूटमुळे मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मिलियन्स फॉलोअर्स

मौनी रॉयचे सोशल मीडियावर मिलियन्स फॉलोअर्स आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मेहंदी सिरेमनी

मौनी रॉयने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या मेहंदी सिरेमनीला हजेरी लावली.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनीचा साडी लूक

मौनी रॉयने कॉफी कलरची साडी नेसली होती. यामध्ये मौनी खूपच सुंदर दिसत होती.

Mouni Roy | Instagram @imouniroy

मौनीचे सुंदर फोटो

मौनी रॉयने या लूकमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

जबरदस्त पोझ

मौनी रॉयने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

कातिल अदा

मौनी रॉयच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. मौनी रॉयच्या या लूकपुढे अप्सरा देखील फेल ठरल्या आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सौंदर्याचे कौतुक

मौनीचे चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. तिच्या या फोटोंना खूप चांगले लाइक्स मिळाले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Jiya Shankar: अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जिया शंकरचं मनमोहक सौंदर्य

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial