Jiya Shankar: अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जिया शंकरचं मनमोहक सौंदर्य

Priya More

जिया शंकर

'बिग बॉस ओटीटी २'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळालेल्या अभिनेत्री जिया शंकरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

हटके स्टाइल

जिया शंकरने साऊथ चित्रपट आणि मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. जिया आपल्या सौंदर्यामुळे आणि हटके स्टाइलमुळे चांगलीच चर्चेत असते.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

नवनीन फोटोशूट

जिया शंकर सोशल मीडियावर आपल्या नवनीन फोटोशूटमुळे चर्चेत राहते.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

दिसते खूपच सुंदर

जिया शंकर ट्रेडिशनल लूक असो वा वेस्टर्न लूक दोन्हींमध्ये खूपच सुंदर दिसते.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

इन्स्टावर फोटो केले शेअर

जिया शंकरने नुकताच नवे फोटोशूट केले असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

सेल्फी फोटो

जिया शंकरने काही सेल्फी फोटो शेअर केले आहेत. यामध्ये जिया खूपच सुंदर दिसते.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

ड्रेसिंग स्टाइल

जिया शंकरने व्हाइट कलरचा टी शर्ट त्यावर ऑफ व्हाइट कलरचे जॅकेट परिधान केले आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

असा केला लूक

जिया शंकरने मोकळे केस, लाईट मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

मिळाले इतके लाइक

जिया शंकरच्या या फोटोंना अवघ्या ३ तासांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अनुष्काच्या मादक अदा, फोटो एकदा पाहाच

Anushka Sharma Beauty