Anushka Sharma : ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्ड अनुष्काच्या मादक अदा, फोटो एकदा पाहाच

Chetan Bodke

अभिनेत्री अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. नेहमीच ती स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.

Anushka Sharma Fashion | Instagram/ @anushkasharma

इंडस्ट्रीपासून दुर

अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून इंडस्ट्रीपासून दुर आहे. अनुष्का सध्या फक्त आणि फक्त कुटुंबाला वेळ देताना दिसत आहे.

Anushka Sharma Photo | Instagram/ @anushkasharma

विराट- अनुष्काची फॅमिली

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका आणि मुलाचे नाव अकाय आहे.

Anushka Sharma And Virat Kohli | Instagram/ @anushkasharma

अनुष्काच्या फॅशनची चर्चा

कायमच आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलेल्या अनुष्काच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Anushka Sharma Pics | Instagram

ब्लॅक स्टायलिश फोटो

सध्या अनुष्काचे सोशल मीडियावर ब्लॅक कलरचे स्टायलिश फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Anushka Sharma Beauty | Instagram

अनुष्काच्या सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Anushka Sharma Look | Instagram

अनुष्काच्या फॅशनचे कौतुक

अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एका पेक्षा एक हटक्या अंदाजात फोटो पोजेस दिलेल्या असून तिच्या फॅशनचे कौतुक केले जात आहे.

Anushka Sharma Dress | Instagram

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

अनुष्काच्या फॅशनचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Anushka Sharma Beautiful | Instagram

लाईक्स आणि कमेंटवर वर्षाव

अनुष्का शर्माच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटवर वर्षाव होत आहे.

Anushka Sharma Glamourous | Instagram

NEXT : सुरेल गळा,सौंदर्याची खाण; श्रेया घोषालचं निखळ सौंदर्य

Shreya Ghoshal Songs | Instagram/ @shreyaghoshal