Shreya Ghoshal : सुरेल गळा,सौंदर्याची खाण; श्रेया घोषालचं निखळ सौंदर्य

Chetan Bodke

अभिनेत्री श्रेया घोषाल

बॉलिवूडमधील अद्भूत आवाजाची गायिका म्हणजे श्रेया घोषाल

Shreya Ghoshal Smile | Instagram/ @shreyaghoshal

अद्भुत आणि मधुर आवाज

गेल्या अनेक वर्षापासून आपल्या अद्भुत आणि मधुर आवाजाने श्रेयाने मोठा चाहतावर्ग तयार केलेला आहे.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

आवाजाप्रमाणेच गोड दिसते

श्रेया आपल्या आवाजाप्रमाणेच गोड दिसते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

इन्स्टाग्रामवर सक्रिय

श्रेया कायमच इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. नुकतेच तिने काही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal Pics | Instagram/ @shreyaghoshal

लाईट येलो पंजाबी ड्रेस

शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने लाईट येलो कलरचा पंजाबी ड्रेस वेअर करून तिने हटके ड्रेस वेअर केलेला आहे.

Shreya Ghoshal Songs | Instagram/ @shreyaghoshal

असा लूक पूर्ण केला

ओपन हेअर्स, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आयलायनर, लिपस्टिक असा लूक तिने पूर्ण केलेला आहे.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Shreya Ghoshal Look | Instagram/ @shreyaghoshal

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

श्रेयाच्या फोटोंवर २ लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Ghoshal Glow | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : ओह माय गॉड! गीता माँ साडीमध्ये दिसते 'भारी'

Geeta Kapur Saree | Instagram/ @geeta_kapurofficial