Geeta Kapur : ओह माय गॉड! गीता माँ साडीमध्ये दिसते 'भारी'

Chetan Bodke

गीता कपूर

डान्स रिॲलिटी शोमधली परिक्षक गीता कपूर गीता मा म्हणून ओळखली जाते.

Geeta Kapur Fashion | Instagram/ @geeta_kapurofficial

डान्स रिॲलिटी शोची परिक्षक

गीता मा हे सर्वाधिक प्रसिद्ध नाव आहे. गीता माने तिच्या डान्सिंग स्किल्सने सगळ्यांच्या मनात जागा केली आहे.

Geeta Kapur Show | Instagram/ @geeta_kapurofficial

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच आपल्या डान्समुळे चर्चेत राहणारी गीता कपूर तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत आली आहे.

Geeta Kapur Photos | Instagram/ @geeta_kapurofficial

लूक

नुकतीच गीता कपूरने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट कलरची फॅन्सी साडी नेसून एक ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहे.

Geeta Kapur Pics | Instagram/ @geeta_kapurofficial

फ्लोरल प्रिंटेड साडी

फ्लोरल प्रिंटेड साडी नेसून गीताने खूप सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Geeta Kapur Smile | Instagram/ @geeta_kapurofficial

साधा सिंपल लूक

साध्या सिंपल अंदाजातील लूकमुळे गीताने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Geeta Kapur Look | Instagram/ @geeta_kapurofficial

सौंदर्य

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये गीता खूपच सुंदर दिसत आहे.

Geeta Kapur Glamourous | Instagram/ @geeta_kapurofficial

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

गीता माच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Geeta Kapur Style | Instagram/ @geeta_kapurofficial

NEXT : विदुलाच्या अदा पाहून ‘जीव झाला येडापिसा’

Vidula Chougule Smile | Instagram/ @vidulachougule