Vidula Chougule : विदुलाच्या अदा पाहून ‘जीव झाला येडापिसा’

Chetan Bodke

अभिनेत्री विदुला चौघुले

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून अभिनेत्री विदुला चौघुले हिने प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे.

Vidula Chougule Fashion | Instagram/ @vidulachougule

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

विदुला चौघुले एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने मराठी सिरीयल आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या विदुलाचा हटके अंदाज नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळतो.

Vidula Chougule Glamourous | Instagram/ @vidulachougule

विदुलाने फ्लोरल प्रिंटेड लाँग वनपिस

नुकतेच विदुलाने फ्लोरल प्रिंटेड लाँग वनपिस वेअर करून काही स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Vidula Chougule Dress | Instagram/ @vidulachougule

स्टायलिश अंदाज

विदुलाने हे नवं फोटोशूट एका नदीच्या तीरावर केलेले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

असा लूक पूर्ण केलेला आहे.

ओपन हेयर्स, स्मोकी मेकअप, रेड डार्क लिपस्टिक आणि ब्लॅक गॉगल लावून अभिनेत्रीने फोटोशूट शेअर केले आहे.

Vidula Chougule Pics | Instagram/ @vidulachougule

कमेंट

या फोटोशूटमधील विदुलाच्या अदा पाहून ‘जीव झाला येडापिसा’, असे म्हणत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

Vidula Chougule Look | Instagram/ @vidulachougule

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

विदुलाचे हे नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्रीच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.

Vidula Chougule Beautiful | Instagram/ @vidulachougule

NEXT : अपूर्वा नेमळेकरच्या हातावर कोणाच्या नावाची मेहेंदी ?

Apurva Nemlekar Smile | Instagram/@apurvanemlekarofficial